• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Manmauji Marathi Movie Is Releasing On November 8

“मनमौजी” चित्रपटातून उलगडणार प्रेमाची रंजक गोष्ट, चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित!

"मनमौजी" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यांची रंजक गोष्ट उलगडणार आहे. तसेच "मनमौजी" मध्ये भूषण पाटील, सायली संजीव आणि रिया नलावडे मुख्यभूमीकेत दिसणार आहे. रिया नलावडे या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच सिनेमासृष्टीत पदार्पण करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 10, 2024 | 10:34 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच… पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या ‘मनमौजी’ या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे.

हे देखील वाचा- स्त्री २ ची नशा आता ओटीटीवर! या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झाली प्रदर्शित

“मनमौजी” म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लुक फार रंजक आहे. मोकळ्या वातावरणात धावत असलेल्या तरुणाबरोबर आजुबाजूच्या तरुणीही धावू लागतात आणि त्याच्या जवळ येतात. पण मनमौजी चित्रपटात तर मुली किंवा बायका न आवडणारा तरुण नायक आहे. त्यामुळे सतत जवळ येणाऱ्या बायकांमुळे त्याचं काय होत असेल याची रंजक गोष्ट या चित्रपटात उलगडणार आहे. सिक्स पॅक अॅब्ज आणि फ्रेश लुक असलेला भूषण पाटील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मनमौजी चित्रपटासाठी आता ८ नोव्हेंबरपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Manmauji marathi movie is releasing on november 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • entertainment
  • sayali sanjeev

संबंधित बातम्या

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा
1

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ
2

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित
3

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय
4

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Feb 13, 2026 | 05:09 PM
Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Feb 13, 2026 | 05:07 PM
AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

Feb 13, 2026 | 04:56 PM
Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Feb 13, 2026 | 04:45 PM
Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

Feb 13, 2026 | 04:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.