• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Pani Puri New Marathi Movie Based On Relationship Will Be In Theatre

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट, मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात होणार दाखल!

मराठी चित्रपटामध्ये अनेक नात्यांसंबंधी आणि कौटूंबिक विषयांवर कथा मांडणारे चित्रपटात झाले आहेत. अश्या चित्रपटांना चित्रपगृहात प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला आहे. तसेच असाच काही लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट सांगायला ‘पाणीपुरी’ हा चित्रपट चित्रपटगृहात लवकरच दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 05:24 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.

View this post on Instagram

A post shared by Eskay Productions (@eskayproductions)

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला चाखायला देणार आहेत.

हे देखील वाचा- कृष्णा श्रॉफने ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत मिळवले स्थान!

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. या चित्रपटाचे गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची लज्जतदार नात्यांची गोष्ट पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत.

Web Title: Pani puri new marathi movie based on relationship will be in theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 05:22 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

साप- विष प्रकरण एल्विश यादवला पडलं महागात; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही”
1

साप- विष प्रकरण एल्विश यादवला पडलं महागात; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही”

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका
2

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
3

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
4

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Feb 21, 2026 | 02:35 AM
कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

Feb 21, 2026 | 01:15 AM
अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

Feb 21, 2026 | 12:30 AM
Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Feb 20, 2026 | 10:13 PM
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.