Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

"आता परीक्षा देवाची " असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 03, 2026 | 02:46 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या सिनेमांची कायमच चर्चा असते. लवकरच त्यांचा देऊळ बंद चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहून विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे आजही “देऊळ बंद” आवर्जून बघितला जातो. “देऊळ बंद”चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी “देऊळ बंद २” ची घोषणा केली होती. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” चे डिजिटल पोस्टर समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रदर्शित करण्यात आले आणि चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.

रणवीर सिंगचा ‘Dhurandhar 2’ ठरला बॉक्स ऑफिसवर सुपरहिट; 17 व्या दिवशीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि “देऊळ बंद २” हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंकाच नाही व त्याचीच एक झलक डिजिटल पोस्टर मध्ये दिसून येते आहे. “आता परीक्षा देवाची ” असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तसेच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी रसिकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सुरभी ज्योतीने वयाच्या 37 व्या वर्षी दिला जुळ्या बाळांना जन्म; प्रेग्नन्सी गोड बातमी शेअर करत चाहत्यांना दिले सरप्राईज

२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

Web Title: Release date of deool band 2 announced by pravin vitthal tarde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण
1

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण

Tighee Movie: ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…
2

Tighee Movie: ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, आई-मुलीच्या नात्याला ‘तिघी’ची भावनिक किनार; सोनाली कुलकर्णी म्हणाली…

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती
3

Dharmendra यांना मिळणार मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार, हेमामालिनी स्वीकार करणार; सनी – बॉबीला आहे माहिती

हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, Kangna Ranaut ने गुपचुप उरकलं लग्न? नवरा मुलगा आहे तरी कोण ?
4

हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, Kangna Ranaut ने गुपचुप उरकलं लग्न? नवरा मुलगा आहे तरी कोण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.