• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Musafira Poster Out Movie Will Released On 2 February Nrps

मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या ‘मुसाफिरा’चे पोस्टर प्रदर्शित, चित्रपट २ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

हा चित्रपट तुम्हालाही तुमच्या मैत्रीची आठवण करून देईल. हा चित्रपट २ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2024 | 01:58 PM
मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या ‘मुसाफिरा’चे पोस्टर प्रदर्शित, चित्रपट २ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री महत्वाची असते, हे अधोरेखित करणारा ‘मुसाफिरा’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर (Musafira) झळकले आहे. या पोस्टरमध्ये हे चारही ‘मुसाफिरा’ एकत्र दिसत असून या चौघांची ओळख या पोस्टरमधून होत आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रॉडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर जोग करतोय.

[read_also content=”अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे! पार्थ भालेरावनं दिग्दर्शन केलेलं एकपात्री नाटक ‘हम दोनो और सूट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/movies/parth-bhalerao-diretorial-debut-by-play-hum-dono-aur-ek-suit-nrps-496688.html”]

‘मुसाफिरा’च्या घोषणेपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. आता या नवीन पोस्टरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढणार आहे. ‘मुसाफिरा’मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग ‘निशांत’ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार ‘मेघा’च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या ‘अमेय’च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली ‘मिथिला’ साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या ‘क्रेया’च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे. या चौघांच्या या भन्नाट पोस्टरममधून त्यांचे बॉंडिंग दिसत आहे. आता ही मैत्री कोणत्या वळणावर जाणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टेल्जिक बनवेल. चार वेगवेगळ्या पार्श्वभूमी असणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. यात प्रेम आहे, मैत्री आहे, दुरावाही आहे. त्यामुळे हे रियुनियन त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणणार का, त्यांचा सगळ्यांचा प्रवास वेगळ्या मार्गाने होणार, याचे उत्तर ‘मुसाफिरा’मधून मिळणार आहे. हा चित्रपट तुम्हालाही तुमच्या मैत्रीची आठवण करून देईल.

Web Title: Musafira poster out movie will released on 2 february nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 01:58 PM

Topics:  

  • entertainment
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
1

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
2

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा
3

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित
4

२० वर्षांनी थिएटरमध्ये येणार ‘The Simpsons Sequel’, चित्रपट कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SJVN लिमिटेडमध्ये वर्कमन ट्रेनी भरती 2025! फक्त हिमाचल प्रदेशातील उमेदवारांसाठी संधी

SJVN लिमिटेडमध्ये वर्कमन ट्रेनी भरती 2025! फक्त हिमाचल प्रदेशातील उमेदवारांसाठी संधी

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

Madhya Pradesh Crime: माणुसकीला काळीमा! नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.