Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

कलर्स मराठीवर येत्या रविवारी आपल्या दोन लाडक्या मालिका म्हणजेच 'अशोक मा.मा' आणि 'पिंगा ग पोरी पिंगा' या मालिकांचा दोन तासांचा विशेष भाग बघायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 21, 2025 | 05:13 PM
'वल्लरी' आणि 'पिंगा गर्ल्स'ना 'अशोक मा.मा.' देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

'वल्लरी' आणि 'पिंगा गर्ल्स'ना 'अशोक मा.मा.' देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवर येत्या रविवारी आपल्या दोन लाडक्या मालिका म्हणजेच अशोक मा.मा आणि पिंगा ग पोरी पिंगा या मालिकांचा दोन तासांचा विशेष भाग बघायला मिळणार आहे. पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नेहेमीच काही ना काही नाट्यमय घडत असते, आणि यावेळीही त्याला अपवाद नाही. श्वेता आणि वल्लरीचा अचानक खूप मोठा अपघात होणार असून वल्लरीचा जीव धोक्यात असताना अशोक मामा तिच्या मदतीला धावून येणार आहेत.

अशोक मा.मा. मालिकेत पिंगा गर्ल्स आणि मामांचा परिवार मिळून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसणार आहेत. पण, अचानक घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसतो. आता नक्की काय घडतं? मामा वल्लरीचा जीव कसा वाचवणार ? हे नक्की बघा अशोक मा. मा. आणि पिंगा गं पोरी पिंगा, या मालिकेच्या महासंगम विशेष भागामध्ये. २४ मार्चला. कारण या मालिकांचा रंगणार आहे दोन तासांचा विशेष भाग संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.

Sairat Re- Re-released: ९ वर्षांनी ‘सैराट’ प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला, “‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला…”

अशोक मा.मा. मालिकेत मामांचा वाढदिवस हा त्यांच्या सगळ्या लाडक्या मुलांसाठी आनंदाचा दिवस आहे. नेहमीप्रमाणे सकाळी त्यांनी फास्टिंग शुगर चेक केली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथेच त्यांची भेट होणार आहे श्वेता आणि वल्लरीशी पण ही भेट आनंदाची नव्हे,तर चिंतेची ठरते. वल्लरी गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ आहे, आणि डॉक्टर तिला ऍडमिट करण्यास नकार देतात. मात्र, मामा पुढाकार घेत डॉक्टरांना समजावताना दिसणार आहेत. दरम्यान, मुलांना कळतं की मामांचा वाढदिवस आहे आणि त्याचवेळी पोलिस श्वेताची चौकशी सुरू करतात. मामा परिस्थिती हाताळून सांगतात की ते तिचे नातेवाईक आहेत. प्रेरणाला समजतं की वल्लरीला अपघात झाला आहे आणि सगळे अस्वस्थ होतात.

 

दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटेंची जोडी पुन्हा एकत्र, लवकरच प्रदर्शित होणार ‘गुलकंद’ चित्रपट

मामा घरी परततात. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण आहे. प्रेरणा,तेजा,मिठ्ठु,श्वेता,मनोज आणि सगळे कुटुंबीय मिळून त्यांचं ६५ दिव्यांनी औक्षण करतात. हे पाहून भैरवीचे डोळे पाणावतात. मामांच्या डोळ्यांत समाधान झळकतं. त्यांच्या आयुष्यातील हा अनोखा क्षण पाहून घरच्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं. या साऱ्या घटनांमुळे मामांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. आता या सगळ्या घडामोडींमुळे मामांच्या आणि भैरवीच्या नात्यात काही नवीन वळण येणार का? पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात पुढे काय होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Housefull 5: जॉन अब्राहमने का नाकारला ‘हाऊसफुल ५’? अभिनेत्याने कारण केले उघड!

Web Title: Pinga ga pori pinga ashok mama colours marathi serial track know all details in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
1

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
2

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
3

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
4

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.