Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

रितेश देशमुखचा हा लूक सध्या जोरदार व्हायरल होत असून लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही भारावून गेला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 21, 2026 | 01:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या आगामी “राजा शिवाजी” चित्रपटात व्यस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्याने त्याच्या “राजा शिवाजी” चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले असून यातील मुख्य भूमिका देखील तो साकारत आहे. “राजा शिवाजी” चा पहिला लूक रिलीज झाला आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुखचा जबरदस्त लूक दिसत आहे. हातात भगवा ध्वज घेईन रितेश छत्रपची शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. हातात तलवार आणि कपाळावर टिळा असलेले छत्रपती शिवाजी महाराज या पोस्टवर दिसत आहेत. रितेश देशमुखचा हा लूक सध्या जोरदार व्हायरल होत असून हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही भारावून गेला आहे.

छावा फेम विकी कौशलने या पोस्टवर कमेंट केली आहे. छावा चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. रितेश देशमुखला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून विकी कौशल आश्चर्यचकित झाला आहे. विकी कौशलने या चित्रपटाच्या पोस्टवर ” आबासाहेब..” अशी कमेंट केली आहे. या कमेंटची प्रचंड चर्चा रंगली आहे. तर विकी कौशलची हि कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…
रितेश देशमुखच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे पोस्टर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. रितेशचे हे दिग्दर्शनातील पदार्पण आहे. “राजा शिवाजी” हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये तयार केला जात आहे आणि नंतर तो कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगूसह इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रितेश देशमुखचा हा चित्रप १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहात दाखल होईल.

Shakira India Concert 2026: शकीराची १९ वर्षांनंतर भारतात एन्ट्री! ‘या’ शहरांमध्ये होणार धमाकेदार कॉन्सर्ट; चाहत्यांची लागणार लॉटरी

Web Title: Riteish deshmukhs raja shivaji first look released chhaava face vicky kaushals comment grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • marathi movie
  • ritesh deshmukh
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष
1

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर
3

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Out Of Syllabus Movie: प्रदर्शनाआधीच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ची हवा! भव्य प्रीमियरला मान्यवरांची मांदियाळी
4

Out Of Syllabus Movie: प्रदर्शनाआधीच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ची हवा! भव्य प्रीमियरला मान्यवरांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.