
हिंदी मीडियम’ या चित्रपटाचा तो डायलॉग आहे. सपना चौधरीने तिच्या वेगळ्या शैलीत वाचले आहे. व्हिडिओमध्ये ती आम्ही गरीब कुटुंब आहोत असे म्हणताना दिसत आहे. आमचे वडील गरीब, आजोबा गरीब, त्यांचे वडील गरीब, सात पिढ्या सर्व गरीब आहेत,असे नाही की ते आधी गरीब होते, नंतर ते श्रीमंत झाले, नंतर ते गरीब झाले, आम्ही शुद्ध गरीब आहेत.