• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Shahrukh Khan National Award Half Prize Money Vikrant Massey

71st National Film Awards: शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम; विक्रांत मैसीमुळे घडले असे काही…

अभिनेता शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, पण त्याला फक्त अर्धी रक्कम मिळाली. जाणून घ्या, विक्रांत मैसीमुळे अशी वेळ का आली आणि राष्ट्रीय पुरस्काराचे नियम काय आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 23, 2025 | 10:25 PM
शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम (Photo Credit- X)

शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

71st National Film Awards: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किंग खानला हा पुरस्कार त्याच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी मिळाला आहे. जेव्हा एखाद्या कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, तेव्हा त्याला एक मेडल, एक प्रमाणपत्र आणि २ लाख रुपयांची रक्कम दिली जाते. मात्र, शाहरुख खानसोबत असे झाले नाही आणि त्याला फक्त अर्धी रक्कम मिळाली. यामागचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शाहरुख खानला अर्धी रक्कम का मिळाली?

खरं तर, शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पण, किंग खानसोबतच विक्रांत मैसीलाही त्याच्या ‘१२वी फेल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. दोन्ही कलाकारांनी हा पुरस्कार विभागून घेतला आहे. त्यामुळे, शाहरुख खान आणि विक्रांत मैसी या दोघांनाही प्रत्येकी एक-एक लाख रुपये देण्यात आले आहेत.

#WATCH | Delhi: President Droupadi Murmu confers Superstar Shah Rukh Khan with the National Film Award for the Best Actor in a Leading Role for his film ‘Jawan’. (Source: DD News) pic.twitter.com/e3H4Kv4epy — ANI (@ANI) September 23, 2025

राष्ट्रीय पुरस्काराचे नियम काय सांगतात?

राष्ट्रीय पुरस्कारांच्या नियमांनुसार, जर दोन कलाकार एकाच श्रेणीतील पुरस्काराचे मानकरी ठरले, तर त्या पुरस्काराची रक्कम दोघांमध्ये समान विभागली जाते. मात्र, मेडल आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला वेगळे दिले जाते. याच नियमामुळे शाहरुख खान आणि विक्रांत मैसी यांनी पुरस्काराची रक्कम वाटून घेतली आहे.

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

याशिवाय इतर विजेते

  • राणी मुखर्जी: अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
  • एकता कपूर: एकता कपूरच्या ‘कटहल’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • मोहनलाल: अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार का दिला जातो?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा केवळ एका चित्रपट किंवा भूमिकेसाठी दिला जात नाही. हा पुरस्कार एखाद्या कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीतील समर्पण आणि योगदानाला पाहून दिला जातो. सिनेरसिकांसाठी हा सन्मान खूप महत्त्वाचा असून, तो देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो.

Web Title: Shahrukh khan national award half prize money vikrant massey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 10:25 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Bollywood
  • National Awards
  • shahrukh khan
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं
1

कृतिका कामरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधात; ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत घेणार सात वचनं

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन
2

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…
3

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

संगीत इंडस्ट्रीला मोठा झटका! रॉक स्टार Brad Arnold यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी धक्कादायक निधन
4

संगीत इंडस्ट्रीला मोठा झटका! रॉक स्टार Brad Arnold यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी धक्कादायक निधन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

Feb 08, 2026 | 04:20 PM
लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

Feb 08, 2026 | 04:13 PM
अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

Feb 08, 2026 | 04:13 PM
मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

Feb 08, 2026 | 04:13 PM
अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Feb 08, 2026 | 04:09 PM
ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

Feb 08, 2026 | 04:03 PM
Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Feb 08, 2026 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.