Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकतर सेक्स विकलं जातं किंवा शाहरुख खान’ पठाण’च्या रेकॉर्डब्रेक कमाईवर नेहा धुपियाचं हे काय ट्वीट ?

चित्रपटाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे. देशातील ४ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे २०० कोटी रुपये आहे, तर जगभरातील एकूण कलेक्शन ४०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशात अभिनेत्री नेहा धुपियाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर नव्याने व्हायरल होत आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 30, 2023 | 07:46 AM
‘एकतर सेक्स विकलं जातं किंवा शाहरुख खान’ पठाण’च्या रेकॉर्डब्रेक कमाईवर नेहा धुपियाचं हे काय ट्वीट ?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ चांगली कमाई करतोय, तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करणारा किंग खान पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलाय.  चित्रपटाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे. देशातील ४ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे २०० कोटी रुपये आहे, तर जगभरातील एकूण कलेक्शन ४०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशात अभिनेत्री नेहा धुपियाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर नव्याने व्हायरल होत आहे. ‘एकतर सेक्स विकतो किंवा शाहरूख खान,’ असं नेहा धुपियाने या ट्विटमध्ये म्हटलंय.

2004 मध्ये केलं होतं ट्वीट
2004 मध्ये अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या ‘जुली’ या चित्रपटात केलेल्या इंटीमेट सीन्सबाबत तिला प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना 19 वर्षांपूर्वी तिनं हे वक्तव्य केलं होतं. या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. नेहा धुपिया ही नुकतीच ‘पठाण’ चित्रपट पाहण्यास गेली होती. त्यानंतर तिचं हे जुनं ट्विट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरू लागलंय. एका यूजरने ट्विटरवर नेहाला टॅग करत म्हटलंय की, “दोन दशकांपूर्वी नेहाने सांगितलं होतं की, पडद्यावर एकतर सेक्स विकतो किंवा मग शाहरूख खान…हे वक्तव्य आजही खरं ठरतंय…”

19 वर्षांनंतरही माझं हे वक्तव्य खरं ठरतंय

यूजरच्या या ट्विटला अभिनेत्री नेहा धुपियाने रिल्पाय देखील दिलाय. यात तिने म्हटलंय की, आज 19 वर्षांनंतरही माझं हे वक्तव्य खरं ठरतंय. हे एका अभिनेत्याचं करिअर नव्हे तर एका राजाचं साम्राज्य आहे.”

Web Title: What is neha dhupias tweet on either sex is sold or shah rukh khan pathans record breaking earnings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 07:46 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Marathi News
  • Neha Dhupia
  • Salman Khan
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई
1

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?
2

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
3

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
4

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.