Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून नाव बदललं पण…; भारताच्या पहिल्या महिला संगीतकार कोण होत्या ?

आज महिला हळूहळू संगीतकार म्हणून पुढे येत आहेत पण एक काळ असा होता की, जिथे महिलांनी स्वत: च्या स्वप्नांसाठी घराबाहेर पडणं पाप मानलं जायचं त्या काळात भारतात एक महिला संगीतकार होऊन गेली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 03:31 PM
घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून नाव बदललं पण…; भारताच्या पहिल्या महिला संगीतकार कोण होत्या ?
Follow Us
Follow Us:
  • घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून नाव बदललं;
  • भारताच्या पहिल्या महिला संगीतकार कोण होत्या ?
असं म्हटलं जातं की कलेला जात धर्म वय अशा कोणत्याही चौकटी नसतात. त्याचबरोबर नसतं स्त्री पुरुष भेदभाव. असं असलं तरी सर्वसाधारण पाहायचं झालच तर संगीत क्षेत्रात पुरुष संगीतकार जास्त प्रमाणात आहेत. आज महिला हळूहळू संगीतकार म्हणून पुढे येत आहेत पण एक काळ असा होता की, जिथे महिलांनी स्वत: च्या स्वप्नांसाठी घराबाहेर पडणं पाप मानलं जायचं त्या काळात भारतात एक महिला संगीतकार होऊन गेली.

भारताची सगळ्यात पहिली महिला संगीतकार अर्थात सरस्वती देवी यांचं नाव घेतलं जातं. पण सरस्वती देवी यांचं मूळ नाव तुम्हाला माहिती आहे का? तर सरस्वती देवी यांचं मूळ नाव होतं खुर्शीद माणिकशॉ मेनोचर होमजी. त्या पारसी होत्या आणि त्यांनी हे नाव का बदललं होतं हे देखील एक मनोरंजक गोष्ट आहे. सरस्वती देवी या क्लासिकल सिंगर होत्या. पण त्यांची सरस्वती देवी ही नावाची सुरुवात कशी झाली ही एक मनोरंजक अशी गोष्ट आहे.

“स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती…”, ‘Deool Band 2’ची जोरदार चर्चा; पोस्टर लॉन्चनंतर स्नेहल तरडेचं वक्तव्य चर्चेत

सरस्वती देवी यांनी संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं ते नाव बदलून. पण ह्याचं काय कारण होतं? तर त्या काळी अगदी पारसी समाजात सुद्धा स्त्रियांना बाहेर काम करण्याची परवानगी नव्हती. पण आपली कला अशीच फुकट जाऊ नये, असं सरस्वती देवींना वाटत होतं. त्यामुळे आपल्या घराण्याला कोणताही कलंक लागू नये किंवा आपलं नाव खराब होऊ नये. आपल्या माहेरीच्या लोकांची नावं खराब होऊ नये. याचसाठी त्यांनी आपलं नाव बदलून सरस्वती देवी असं ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. सरस्वती देवींसमोर एक स्त्री म्हणून तर आव्हानं होतीच, पण पहिली महिला संगीतकार म्हणून देखील अनेक आव्हानं होती. बॉम्बे टॉकीजच्या हिमांशु राय यांच्यामुळे त्यांचा हा प्रवास खरंतर सुरू झाला. हिमांशु राय यांनी एका कार्यक्रमामध्ये सरस्वती देवींचा आवाज ऐकला आणि त्यांना त्वरित संगीत दिग्दर्शिका म्हणून काम करण्याची बॉम्बे टॉकीजमध्ये संधी दिली.

एकोणीसशे पस्तीस मधील जवानी की हवा या चित्रपटासाठी त्यांनी पहिलं संगीत दिलं. याशिवाय अछूत कन्या बंधन, जीवन नैया यासारख्या चित्रपटात देखील त्यांचं संगीत होतं. बन की चिडिया बन के बन बन बोलू हे त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय गाणं. या लोकप्रिय गाण्याची प्रशंसा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील केली होती. एकोणीसशे पन्नास मध्ये बॉम्बे टॉकीज पासून सरस्वती देवी वेगळ्या झाल्या आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्या भारतीय महिला संगीतकाराचं निधन झालं.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, ‘हा’ स्पर्धक मारणार बाजी?

Web Title: Who was indias first female musician how did goddess saraswati become a musician

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainemnt News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय
4

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.