अभिनेत्री डेझी शाह तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक! डेझी शाह गेल्या दशकापासून भारतीय तरुणांच्या मनात घर करून आहे. तिचे सौंदर्य असो वा अभिनय, तिची बातच न्यारी आहे. तिला पाहण्यात दंगणाऱ्या चाहत्यांची संख्यापण अफाट आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री फारच सक्रिय असते. तिचे सौंदर्य कमाल आहे.
अभिनेत्री डेझी शाहने शेअर केले नवे फोटोस. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया )
अभिनेत्री डेझी शाहने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फारच आकर्षक दिसत आहे.
शेअर करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने गोल्डन रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. सौंदर्य असावे तर असे!
घारे डोळे अन् तांबूस केस, पाहताच असे वाटत आहे की जणू देवाने सौंदर्याचा एक आविष्कारच केला आहे.
अभिनेत्रीने 'राघू पिंजऱ्यात आला' या मराठी गाण्यामध्ये काम केले होते. दगडी चाळ २ मध्ये हे गाणे दिसून आले होते.
कौतुकांचा वर्षाव झालेल्या या पोस्टखाली अभिनेत्रीने 'Mood toh random hai hi… Pose bhi waise hi hai…' असे कॅप्शन दिले आहे.