सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज आपल्या मोहक हास्याने, सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस आहे. त्यांचे खरे नाव मुमकताज जहान बेगम देहलवी होती. त्यांनी लहान वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. १४ फेब्रुवारी १९३३ चा त्यांचा जन्म असून त्यांनी मुगल-एआझम, चलती का नाम गाडी, बरसात की रात यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिक क्वीन आणि व्हीनस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते.
14 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष






