अभिनेत्री शिवानी सोनार मराठी मालिकांच्या माध्यमातून राज्यभरात पोहचली आहे. शिवानी तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनात घर केलेच आहे, आता चक्क तरुणांच्या मनात सौंदर्याने जागा काबीज करण्याच्या निश्चय अभिनेत्रीने केला आहे. यासाठी अभिनेत्री अटोनात प्रयत्न करत आहे, हे दिसून येत आहे.आम्ही पाहिली, तुम्हीही पहा शिवानी सोनाराच्या रूपाची जादू...
अभिनेत्री शिवानी सोनाराने शेअर केला नवा साडी Look.(फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिवानी सोनाराने तिच्या @shivani.sonarofficial_ या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने फोटो शेअर करताच पोस्टने चर्चेचे उधाण गाठले आहे. शिवानीने सुंदरतेचा कळस गाठला आहे आणि तरुणांना प्रेमात पाडलं आहे.
सुंदर अशी साडी त्यात मराठी साज आणि नाकावर असलेले हलके नखरे... हे सगळं पाहून तोंडातून आपसूक वाह! हेच शब्द निघतात.
अभिनेत्रीने 'गुलबदन' असे सुंदर कॅप्शन दिले आहे. तसेच या Look बद्दल माहिती दिली आहे.
अभिनेत्रीने कॉमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव अनुभवला आहे. तरुणांनी अगदी मनभरून कौतुक केले आहे.