अभिनेत्री सुनैना फौजदार तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. मुळात, अभिनेत्री सोशल मीडियावर फार प्रसिद्ध असून तिने कबूल है या मालिकेतही काम केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
अभिनेत्री सुनैना फौजदारने शेअर केले नवे फोटोज. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेत्री सुनैना फौजदार ने तिच्या सोशल मीडियावर नुकतंच पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारे हास्य तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा देत आहे.
कानात झुमके आणि कपाळावर बिंदी फार आकर्षक दिसत आहेत. अभिनेत्री जणू सौंदर्याचे खाण वाटत आहे.
विशेष बाब म्हणजे अभिनेत्रीने पोस्ट खाली कॅप्शनमध्ये सुंदर अशी शायरी पेश केली आहे.
कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुक तर केलेच आहे. तसेच "ती चित्रपटात पदार्पण केव्हा करणार?" असा प्रश्न केला आहे.