'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा तिच्या नव्या स्टाईलमधल्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. कायमच आपल्या हटक्या लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या अदाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर नवीन स्टायलिश फोटोज शेअर केले आहेत. तिच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
Adah Sharma Photos
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अदाने आपल्या फॅशनमुळे सर्वांचेच लक्ष वेधले. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.
ब्लॅक स्टायलिश घागरा आणि ओढणी कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अदाने डायमंड ज्वेलरी वेअर करत सुंदर फोटोशूट केले.
सिनेमामध्ये अभिनय करण्यासाठी शिक्षण सोडले, 'या' चित्रपटाने अदा शर्माला दिली प्रसिद्धी
अदाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव झाला आहे.