कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोरील मुख्य रस्त्यावर जुनं भलमोठं झाड कोसळलं. या दुर्घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघौजण जखमी झालेत तर दोन दुचाकीचं मोठं नुकसान झालंय..शिवाय रहदारीच्या मुख्य रस्त्यावर झाडं कोसळ्याने वाहतूकीची देखील कोंडी झालीये..दरम्यान जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..यायावेळी महापौर रुपाराणी निकम यांचे पती संग्राम निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी तातडीने घटनास्थळी घेत जखमींची विचारपूस केलीये..या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या खोदकाम सुरु आहे..या खोदकामामुळे झाडाची मुळं उघडी पडल्याने हे झाड कोसळलं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय..त्यामुळे प्रशासनाकडून तात्काळ झाडं हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय.