सातारा – जनतेने निवडणूक हातात घेतल्या मुळे दैदिप्यमान यश पाटण मध्ये मिळाले आहे.बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी ही निवडणूक जिंकली आहे.जिल्ह्यात त्रिशंकू निकाल लागला असल्याने शिवसेनेची भूमिका ही महत्वाची असली तरी अद्याप मी कोणाशीही या बाबत चर्चा केलेली नाही.भाजपने देसाई यांची कोंडी करत भाजपच्या बड्या नेत्यांनी पाटण मध्ये येऊन देसाई यांचा टांगा पलटी करू,पालकमंत्री नमले,विशेष पॅकेज देण्याची भाषा केली त्याचा काहीही परिणाम झाला नाही.देसाई कुटुंबावर प्रेम करणारी ही जनता आहे.ही जनता आमचे कुटुंब आहे त्यामुळे आमच्या पाटण मतदारसंघातील जनता अशा लोकांना अजिबात थारा देत नाही.त्यामुळे असे कितीही नेते आले तरी आम्ही त्याची चिंता करत नाही असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.