• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Benefits Of Amla

चवीला आंबट पण आरोग्याला गोड, म्हणूनच तर ‘या’ फळाला सुपरफूड म्हंटले जाते

आजकाल अशा अनेक गोष्टींचा आहारात समावेश केला जातो, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच चवीचीही काळजी घेतली जाते. आवळा हा त्यापैकी एक आहे. याला इंडियन गुसबेरी असेही म्हणतात, हा हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे. आवळा हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, त्यांना आहारात समाविष्ट केल्याने केवळ फायदे मिळत नाहीत तर अनेक समस्यांपासून आराम देखील मिळतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला आवळा आहारात समावीष्ट केल्याने कोणते फायदे होईल त्याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 18, 2025 | 06:15 AM
आवळ्याचे गुणकारी फायदे (फोटो सौजन्य: iStock)

आवळ्याचे गुणकारी फायदे (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 कोलेस्टेरॉल लेव्हलमध्ये सुधार: जर तुम्ही तुमच्या आहारात दररोज आवळा समाविष्ट केला तर ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

कोलेस्टेरॉल लेव्हलमध्ये सुधार: जर तुम्ही तुमच्या आहारात दररोज आवळा समाविष्ट केला तर ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

2 / 5 पचनक्रिया अधिक चांगली होते: हिवाळ्यात अनेकांना अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूत असे घडते कारण आपण थंडीच्या ऋतूमध्ये जड आणि गरम अन्न खातो. आवळा आतड्यांचे आरोग्य सुधारून तुम्हाला मदत करते.

पचनक्रिया अधिक चांगली होते: हिवाळ्यात अनेकांना अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूत असे घडते कारण आपण थंडीच्या ऋतूमध्ये जड आणि गरम अन्न खातो. आवळा आतड्यांचे आरोग्य सुधारून तुम्हाला मदत करते.

3 / 5 वेट मॅनेजमेंट: हिवाळा हा ऋतू अन्नाच्या बाबतीत खूप चांगला मानला जातो. यामुळे, या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, आवळा तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.

वेट मॅनेजमेंट: हिवाळा हा ऋतू अन्नाच्या बाबतीत खूप चांगला मानला जातो. यामुळे, या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, आवळा तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.

4 / 5 रोगप्रतिकारक शक्ती वाढते: आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे तुमची एकूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच सर्दी आणि खोकला सारख्या हंगामी संसर्गांशी लढण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते: आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे तुमची एकूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच सर्दी आणि खोकला सारख्या हंगामी संसर्गांशी लढण्यास मदत करते.

5 / 5 त्वचेसाठी चांगले: आरोग्यासोबतच आवळा त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा थंड वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी होते.

त्वचेसाठी चांगले: आरोग्यासोबतच आवळा त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा थंड वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी होते.

Web Title: Benefits of amla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • amla benefits
  • Healhy Lifestyle
  • lifestyle tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Mar 06, 2026 | 10:00 AM
Tesla-Axis Bank Partnership: टेस्ला-अ‍ॅक्सिस बँक यांची खास भागीदारी! टेस्ला कार खरेदी आता EMI वर अधिक सोपी

Tesla-Axis Bank Partnership: टेस्ला-अ‍ॅक्सिस बँक यांची खास भागीदारी! टेस्ला कार खरेदी आता EMI वर अधिक सोपी

Mar 06, 2026 | 09:47 AM
Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Mar 06, 2026 | 09:45 AM
IND W vs AUS W : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पिंक बाॅल कसोटीचा आज होणार शुभारंभ! कर्णधार हरमनप्रीत आणि स्मृतीवर असेल लक्ष

IND W vs AUS W : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पिंक बाॅल कसोटीचा आज होणार शुभारंभ! कर्णधार हरमनप्रीत आणि स्मृतीवर असेल लक्ष

Mar 06, 2026 | 09:42 AM
मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

Mar 06, 2026 | 09:40 AM
अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

Mar 06, 2026 | 09:36 AM
Malavya Rajyog 2026: मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

Malavya Rajyog 2026: मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

Mar 06, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.