• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Consume These Fruits For Lung Health

शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ‘या’ फळांचे करा सेवन, फुफ्फुस राहील निरोगी

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव फार महत्वाचे आहे. त्यातील फुफ्फुसांचे आरोग्य जर बिघडले तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होतात. शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढून टाकण्याचे काम फुफ्फुस करतात. पण जर फुफ्फुसांचे आरोग्य बिघडले तर या क्रिया होण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाक्याचे काम फुफ्फुस करतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम फुफ्फुसांवर दिसून आल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचे आरोग्य ठेवण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2024 | 01:00 PM
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या फळांचे करा सेवन

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या फळांचे करा सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येतात. स्ट्रॉबेरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच फुफ्फुसांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येतात. स्ट्रॉबेरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच फुफ्फुसांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.

2 / 5  फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स युक्त ब्लॅकबेरी फुफ्फसांसाठी अतिशय गुणकारी आहेत. ब्लॅकबेरी किमतीने महाग आहेत, पण या फळाचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांचे हानिकारक रोगांपासून नुकसान होत नाही.

फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स युक्त ब्लॅकबेरी फुफ्फसांसाठी अतिशय गुणकारी आहेत. ब्लॅकबेरी किमतीने महाग आहेत, पण या फळाचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांचे हानिकारक रोगांपासून नुकसान होत नाही.

3 / 5 विटामिन सी युक्त संत्री खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. संत्रींमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट फुफ्फुसांमधील जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.

विटामिन सी युक्त संत्री खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. संत्रींमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट फुफ्फुसांमधील जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.

4 / 5 लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप आवडते. अननस चवीला आंबट गोड असते. तसेच शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अननसाचे सेवन करू शकता.

लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप आवडते. अननस चवीला आंबट गोड असते. तसेच शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अननसाचे सेवन करू शकता.

5 / 5 नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात, कारण सफरचंद खाल्ल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सफरचंदमध्ये असलेले फायबर फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात, कारण सफरचंद खाल्ल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सफरचंदमध्ये असलेले फायबर फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

Web Title: Consume these fruits for lung health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • healthy lungs

ताज्या बातम्या

पुढे वाचा
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM
इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 01:04 PM
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.