बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्री आता आई झाली आहे ज्यामुळे तिचे चाहते आणखी खुश आहेत. अभिनेत्रींचे रोज नवनवीन लुक पाहण्यासाठी आणि पोस्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तसेच अभिनेत्रीने आता नुकतेच सोशल मीडियावर तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते आनंदी झाले आहेत. आणि तिच्या पोस्टवर भरपूर कंमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो चर्चेत आहे. चला मग एक नजर टाकुयात या फोटोवर.
'हॉलिवूड वॉक ऑफ फेम' म्हणजे काय? प्रसिद्धीसाठी दीपिका पादुकोणला मोजावे लागणार ७३ लाख; नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाचा लांबलचक गाऊन घातला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री अगदी 'लाल परी' दिसत आहे.
दीपिका पादुकोणचा हा लाल रंगाचा गाऊन खांद्याच्या बाजूला सिल्क ओव्हरकोट जोडलेला आहे. जो या संपूर्ण ड्रेसला परिपूर्ण करत आहे. तसेच या ड्रेसवर अभिनेत्री सुंदर दागिन्यांची निवड केली.
(फोटो सौजन्य - x अकाउंट)
तसेच, दीपिकाने या ड्रेसवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. तसेच या ड्रेसवर तिने साधा आणि मोहक मेकअप निवडला आहे. तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहेत.
फोटो सौजन्य - x अकाउंट)