Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यातही चेहरा दिसेल फ्रेश! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ फळे भाज्यांचे सेवन, शरीराला होतील फायदे

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढते आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. अपचन किंवा ऍसिडिटी वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स किंवा फोड येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात या भाज्या आणि फळांचे आवर्जून सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 11:21 AM

उन्हाळ्यातही चेहरा दिसेल फ्रेश! दैनंदिन आहारात नियमित करा 'या' फळे भाज्यांचे सेवन, शरीराला होतील फायदे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची खावी. यामध्ये असलेले गुणकारी घटक पचनक्रिया निरोगी ठेवतात. तसेच दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते. दुधी भोपळा त्वचा मऊ ठेवतो.

2 / 5

डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्ल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.

3 / 5

कलिंगड हे उन्हाळी फळ आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कलिंगड खावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागल्यानतंर कोणताही तिखट तेलकट पदार्थ खाण्याऐवजी फळे खावीत.

4 / 5

विटामीन सी युक्त लिंबाचा रस संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे. तसेच लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.

5 / 5

आंबट गोड चवीची रसाळ लिची सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. लिचीचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहते. याशिवाय चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो.

Web Title: Face will look fresh even in summer regularly consume these fruits and vegetables in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • glowing face
  • healthy food
  • Summer Food

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल
1

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
2

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
3

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.