अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इंडरग्राम हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. मुळात, अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया हँडलवर फार Active असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. या दरम्यान अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपला नवाकोरा अंदाज तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा अंदाज जरा चर्चेत आहे.
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री करीना कपूरने तिच्या @kareenakapoorkhan या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने या फोटोंमध्ये सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे. अभिनेत्री जाळीदार आऊटफिट परिधान केला असून ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
मोकळे केस आणि डोळ्यांमध्ये गडद काळ्या रंगाचा काजळ आणि तो निखार! सगळं काही मनाला मोहनार आहे.
वयाच्या चाळीशीतही करीना इतकी तरुण दिसते की विशीतली भासते. या मागील रहस्य काय? असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Day dreaming about my kadhi chawal' असा नमूद केलं आहे.