Mla Praniti Shinde Reaction About Maharashtra Government Nrsr
महाराष्ट्रातील अस्थिर सरकारमुळे जनतेचं नॉट ओके – प्रणिती शिंदे
सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले आहेत. मात्र अजुनही दोघेच सरकार चालवत आहेत. महाराष्ट्रात अस्थिर सरकार असल्याची खंत आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी व्यक्त केली. काय झाडी, काय डोंगर असं म्हणतं त्यांचं जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं नॉट ओके असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.