देशाचे प्रतीक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक त्यांच्या आंबडव गावात व्हावे त्यासाठी आराखडा तयार आहे. तसेच चिपळूण व खेड मध्ये अशाच प्रकारे कोर्टाची इमारत उभी करावी अशा तीन मागण्या पालकमंत्री उदय सामंत यांनी केले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याला गती देण्याचे काम करून तसेच चिपळूण मध्ये न्यायालयाची इमारत उभी करण्याची मागणी तत्काळ मंजूर केली असल्याचे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांच्या तिन्ही मागण्यांवर ताबडतोब उत्तर दिले आहे.