यंदा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दहा-पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापसाचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिकाची अशी घट शेतीसाठी गंभीर धक्का ठरली आहे.