जालना येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन पेन्शन प्रश्नाबाबत विनंती केली. या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा विश्वास खोतकरांनी व्यक्त केला.त्यांनी सांगितले की, पर्यटन मंत्री जयकुमार रावल हा मुद्दा मार्गी लावतील आणि हा प्रश्न आपण विधानसभा सभागृहात मांडणार आहोत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही खोतकरांनी स्पष्ट केले.