संत महावीर जैन धर्मीयांसाठी सगळ्यात महत्वाचे श्रद्धास्थान आहेत. महावीर जयंती संपूर्ण जगभरात जैन धर्मीयांमध्ये साजरी केली जाते. या पवित्र दिनी तुमच्या ओळखीत असणाऱ्या जैन बांधवांना सुंदर असे शुभेच्छा पाठवा आणि त्यांचा हा पवित्र दिन आणखीन सुरेख करा.
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... (फोटाे सौजन्य - सोशल मिडिया )
"अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश, शिक्षकांचा धडा, संतांची संगत आणि अहिंसेचा प्रचार" महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा अण जगू द्या हा संदेश देणारे महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
"रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांने विजय मिळवा!" महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा