Part Of Zilla Parishad School Room Collapsed Students Injured In Beed Nrps
जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचा भाग कोसळून विद्यार्थी जखमी
बीड तालुक्यातील कामखेडा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा भिंतीचा भाग हातावर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेत या विद्यार्थ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.