• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Clashes Between 2 Groups During A Procession At Gunj

गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथे मिरवणुकीदरम्यान डीजेवरून दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मिरवणूक सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

मिळालेल्या माहितीनुसार, गुंज येथे एका निवडणुकीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. वाजतगाजत सुरू असलेली ही मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली असता वादाची ठिणगी पडली. तुपकर यांच्या घरात नुकतीच अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने त्यांनी मिरवणुकीतील डीजेचा आवाज कमी करून पुढे नेण्याची विनंती केली. मात्र, मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी ही विनंती नाकारत त्यांच्याशी वाद घातला.

सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काठ्या आणि इतर वस्तूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हाणामारीत मुरहरी तुपकर यांना गंभीर दुखापत झाली, तर इतर तिघेही जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेला जुन्या राजकीय वादाचीही किनार असल्याचे समोर येत आहे. काही जणांनी पूर्वीचे मतभेद उकरून काढत अनिल तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल तुपकर यांच्या फिर्यादीवरून अमोल तुपकर, सुरेश तुपकर, ऋतिक तुपकर, श्याम तुपकर यांसह अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसऱ्या बाजूला, माजी सभापती सुरेश तुपकर यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मिरवणुकीदरम्यान काही जणांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अडवून काठ्यांनी मारहाण केली. आरोपींच्या हातातील काटेरी काठी पकडताना त्यांनाही दुखापत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या तक्रारीवरून अनिल तुपकर आणि त्यांच्या गटातील काही जणांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

या घटनेमुळे गुंज गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण, शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, स्थानिक पातळीवरील राजकीय वाद अशा प्रकारे उफाळून आल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचीही जाणीव या घटनेतून होत आहे.

Web Title: Clashes between 2 groups during a procession at gunj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद
1

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित
2

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश
3

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण
4

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM
Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Feb 22, 2026 | 10:14 PM
Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

Feb 22, 2026 | 09:46 PM
Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

Feb 22, 2026 | 09:45 PM
Career Tips : फोटोग्राफी क्षेत्रात कसे घडवावे करिअर? असतात विशेष संधी, करा सोने

Career Tips : फोटोग्राफी क्षेत्रात कसे घडवावे करिअर? असतात विशेष संधी, करा सोने

Feb 22, 2026 | 09:28 PM
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Feb 22, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.