• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Get Thick Malai On Milk Easy Home Trick Lifestyle News In Marathi

दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

How To Set Thick Malai On Milk : दुधावरची जाड मलाई फक्त तूप बनवण्याच्याच कामी येत नाही तर अनेक गोडाच्या आणि ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये याचा वापर करता येतो. जाडसर मलाईसाठी काही सोप्या होम ट्रिक्स फाॅलो करण्याची गरज असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 11:39 AM
दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

(फोटो सौजन्य: Aayansh Kitchen)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दुध गरम करताना तापमानाची निवड खूप महत्त्वाची ठरते.
  • मलाई सेट होण्याच्या प्रक्रियेत घाई करणे टाळणे आवश्यक आहे.
  • थंड करण्याची योग्य पद्धत अंतिम परिणामावर मोठा प्रभाव टाकते.
आपल्या स्वयंपाकघरात दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो. चहा, काॅफी किंवा कोणता गोड पदार्थ… अनेक पदार्थांमध्ये दुधाचा वापर हा होतोच. फक्त दुधच नाही तर दुधीवर येणारी मलाई देखील आपल्या कामाची ठरते. पण बऱ्याचदा ही मलाई आपल्याला हवी तितकी जाड येत नाही. आपण बाजारात मिळणारी मलाई पाहिली असेल ती जाड आणि घट्ट असते पण आपल्या घरातील दुधातून मात्र फार जाड मलाई येत नाही. आता हा दोष फक्त दुधाचा नसू शकतो. दुधातून जाड मलाई काढण्यासाठी आपल्याला काही सोप्या ट्रिक्सची मदत घेण्याची गरज आहे.

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

इंस्टाग्रामवर @aayanshbites नावाच्या अकाऊंटवर दुधावर जाडसर मलाई तयार करण्यासाठी एक सोपी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. मलईला सेट होण्यासाठी पुरेसा वेळ आणि योग्य वातावरण आवश्यक आहे. जर तुम्ही घाई केली तर मलई कधीही घट्ट बसणार नाही. तुम्ही सोप्या होम टेक्निक्सचा वापर करुन दुधावर घट्ट मलाई आणू शकता आणि ते कसं करायचं ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हाय फ्लेमवर दुधाला उकळवा

दुधावर चांगली घट्ट मलाई आणण्यासाठी प्रथम दुध एका भांड्यात हाय फ्लेमवर गरम करा. हाय फ्लेममुळे दूध लवकर गरम होते आणि चरबीचे कण सक्रिय होतात. दूध तळाशी चिकटू नये म्हणून वारंवार याला ढवळत राहा.

मंद आचेवर शिजवा

दूध उकळू लागताच गॅसची फ्लेम मंद करा. दूधावर हलक्या मलाईचा थर दिसला की समजून जा इथूनच मलाई सेट होण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. यावेळी गॅसची फ्लेम कमी करुन मंद आचेवर दूधाला उकळू द्या. यामुळे दुधातील जास्तीचे पाणी बाष्पीभवन होईल आणि चरबीचा थर घट्ट होईल.

जाड क्रीम सेट होण्याची वाट पाहा

मंद आचेवर दूधाला उकळत ठेवले की त्यात कोणताही चमचा किंवा अन्य गोष्टी घालू नका. यामुळे सेट होत असलेला दुधाचा थर तुटेल आणि व्यवस्थित बसणार नाही. जेव्हा तुम्हाला थर घट्ट झाला आहे असे वाटेल तेव्हा गॅस बंद करा.

खोलीच्या तापमानाला थंड करणे

गॅस बंद केल्यानंतर सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे दूध खोलीच्या तापमानाला थंड होऊ देणे. गरम दूध कधीही थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. गरम दूधावर कोणतेही झाकण ठेवू नये. फक्त काहीवेळ दूधाला बाहेरच उघडे राहू द्या. झाकण ठेवल्यामुळे गरम दुधातील हवेचे पाण्यात रुपांतर होते आणि हे पाण्याचे थेंब दुधात पडताच ते मलाईला पातळ बनवतात.

ओठांजवळील निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, टॅन होईल कमी

रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा

दूध पूर्णपणे थंड झाल्यावर, ते काळजीपूर्वक रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजची थंडी मलाईचा थर कडक करते आणि स्थिर करते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही दुधाचं भांड काढाल तेव्हा त्यावर तुम्हाला मलाईचा एक जाडसर थर जमा झाल्याचे दिसून येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to get thick malai on milk easy home trick lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle news
  • milk

संबंधित बातम्या

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा
1

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा
2

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक
3

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

महागड्या वॉशिंग पावडरची गरज नाही! कपड्यांवरील कडक डाग काढण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती वस्तू; पाहा डाग काढण्याच्या स्मार्ट टिप्स
4

महागड्या वॉशिंग पावडरची गरज नाही! कपड्यांवरील कडक डाग काढण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती वस्तू; पाहा डाग काढण्याच्या स्मार्ट टिप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Feb 22, 2026 | 11:39 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Feb 22, 2026 | 11:35 AM
Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

Feb 22, 2026 | 11:30 AM
Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Feb 22, 2026 | 11:26 AM
भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

Feb 22, 2026 | 11:23 AM
आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

Feb 22, 2026 | 11:21 AM
अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

Feb 22, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.