मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही सध्या तिच्या केसांच्या नव्या लुक मध्ये सतत चर्चेत दिसत आहे. संस्कृतीचा या हेअरकट मुळे तिचा वेगळाच लुक चाहत्यांना पाहायला मिळतोय. या देखाव्यात खूप सुंदर आणि डॅशिंग दिसत आहे. संस्कृतीने आपल्या या नव्या लुकसह अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटो ची सर्वत्र चर्चा होत असून चाहत्यांच्या या फोटो वरून नजर हटत नाही आहेत.
संस्कृतीने तिच्या इंस्टाग्रामहँडलवर या आधीसुद्धा तिचा नवा लुक चाहत्यांसमोर आणला होता. याआधी शेअर केलेल्या फोटो मध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि या ड्रेसमध्ये ती खूप डॅशिंग दिसत होती.
तसेच संस्कृतीने अजून काही तिच्या या नव्या लुकची झलक चाहत्यांना दिली आहे. संस्कृतीचे हे लेटस फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. आणि तिच्या या पोस्ट वर कंमेंट्सची बरसात होत असताना दिसत आहे.
या नुकत्याच शेअर केलेल्या फोटो मध्ये संस्कृतीने काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्सचा पोशाख परिधान केला आहे. आणि हा रंग तिच्यावर खूप आकर्षित दिसत आहे.
या जीन्स टॉपच्या पोशाखात संस्कृतीने अत्यंत प्रभावी लुक तयार केला आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने ब्रॉड आयलायनर, रेखीव भावल्या, गुलाबी हलकासा ब्लश, न्यूड गुलाबी लिपस्टिक या सगळ्या मेकअप चा वापर केला असून सोबतच गळ्याभवती एक नाजुकशी चैन घातली आहे.
या सगळ्या गोष्टीमुळे संस्कृती खूप सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. आणि तिच्या केसांचा हेअरकट बारीक असल्या मुळे तिचा हा लुक एकदम परिपूर्ण दिसत असून, ती प्रत्येक फोटो मध्ये हॉट दिसत आहे.