भारतातील सर्वात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला युवा गायक तिचे आयडॉल मानतात. लता मंगेशकर आणि अशा भोसले यांच्यानंतर श्रेया घोषालचे नाव जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. श्रेयाने हजारो गाणी चित्रपटांमध्ये त्याचबरोबर अनेक ठिकाणी गायली आहेत. नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये दिसले. यावेळी तिच्या लुकने चाहते घायाळ झाले आहेत. यावेळी अनेक दिग्गज कलाकार सुद्धा या लग्नामध्ये पाहायला मिळाले. सोनू निगम, उदित नारायण, सुखविंदर सिंह, ए आर रहमान, मोहित चौहान हे सर्व कलाकार लग्नामध्ये उपस्थित होते.
अनंत राधिका यांच्या लग्नामध्ये श्रेया घोषाल, सोनू निगम, उदित नारायण, सुखविंदर सिंह, ए आर रहमान, मोहित चौहान हे सर्व कलाकार लग्नामध्ये उपस्थित होते. फोटो सौजन्य - श्रेया घोषाल इंस्टाग्राम
अनंत राधिका यांच्या विवाहसोहळा १२ जुलै पार पडला. त्यानंतर सध्या त्यांचे लग्नानंतरचे कार्यक्रम सुरु आहेत, यामध्ये गायकांची मेहफिल रंगली होती.
अनंत राधिका यांच्या लग्नामध्ये काल दिग्गज कलाकार उपस्थित होते, यावेळी श्रेया घोषाल सुद्धा या मेहफिलमध्ये होती.
अनंत राधिकाच्या लग्नामध्ये श्रेयाने सुंदर नारिंगी आणि कोरीव काम असलेला ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.
श्रेया घोषालने तिच्या सोशल मीडियावर अनंत राधिकाच्या लग्नामधील लुकवर फोटो शेअर केलं आहेत.
अनंत राधिकाच्या लग्नामध्ये तिने तिच्या प्रसिद्ध गाण्यांनी चाहत्यांची मनं जिंकाली