Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आठव्यांदा मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारमण यांचा सादर करताना खास लूक केला आहे.
Union Budget 2025 Live Updates Finance Minister Nirmala Sitharaman Saree Look 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या नरेंद्र मोदी सरकारचा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. यामुळे त्या नवीन विक्रम होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करण्यापूर्वी वित्तमंत्रालयाबाहेर फोटोशूट करत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या लूकची दरवर्षी देशभरामध्ये चर्चा होत असते.
भारतीय संस्कृतीचे दर्शन हे त्यांच्या साड्यांमधून होत असते. निर्मला सीतारमण हे भारताच्या विविध भागातील कलाकारीचे दर्शन हे आपल्या स्टाईलिंगमधून करत असतात.
यावर्षी देखील त्यांनी पांढऱ्या रंगांची साडी नेसली आहे. निर्मला सीतारमण यांच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर गोल्डन रंगांची किनार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्याचबरोबर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे. माशांचे व पानांचे सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे.
त्यांनी ही साडी लाल ब्लाउज आणि शालसोबत स्टाईल केली आहे. ही साडी पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना भेट दिली.
त्यांच्या हातातील टॅबमध्ये देशातील सर्व सामान्य लोकांपासून ते सर्व क्षेत्राचे भवितव्य आहे.