Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

India Alliance : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इडिया आघाडीच्या वतीने सुप्रिम कोर्टाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 12, 2026 | 05:17 PM
India Allience : ज्ञानेश कुमार 'गो बॅक'; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

India Allience : ज्ञानेश कुमार 'गो बॅक'; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत मोर्चा
  • इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांचा समावे्श
  • जंतर-मंतरचे नाव आंदोलन स्थळातून हटवण्याबाबत टिका
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रासमवेत इंडिया आघाडीचे (India Alliance) अनेक नेता सोमवारी एका बसमधून सुप्रिम कोर्टच्या दिशेने रवाना झाले.
या बसच्या अवती-भोवती कार्यकर्त्यांची मोठी साखळीही पाहण्यास मिळाली. काँग्रेसला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत मोर्चा काढायचा आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा चिघळला

इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, ज्ञानेश कुमारांचा तातडीने राजीनाम घ्यायला हवा. हा विरोध लोकशाही आणि मतदान करण्याच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आहे. हे सर्वसाधारण लोकांच्या मतदानाच्या अधिकाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. मत सुरक्षित राहिले, तरच लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचेल तरच संविधान व देश वाचेल.

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

ही देश वाचवण्याची लढाई

काँग्रेस नेत्यांच्या मते, ही राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशाला वाचवण्याची लढाई आहे. या आंदोलनाबाबत काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक म्हणाले की, आम्ही पुढे जात राहणार आणि आपल्या मागणीवर बळकटीने दटून राहू.
ही फक्त विरोधी पक्षाची मागणी नाही. ही संपूर्ण भारतात त्या सर्व लोकांची मागणी आहे, जे संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतात. आम्ही पूर्ण दृढतेसह या लढाईला अखेरपर्यंत लढू.
काँग्रेस नेते अशोक गहलोत म्हणाले की, संपूर्ण देशाला ठाऊक असायला हवे की, गृहमंत्रालयाअंतर्गत काय होत आहे आणि तरुण, महिला आणि पत्रकारांसोबत कशाप्रकारचा व्यवहार केला जात आहे.

जंतर-मंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून दिल्ली पोलिसांनी वगळल्यामुळे यावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी जोरदार टिका केली. ते म्हणाले की, या देशात आपलं म्हणणं मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. आंदोलन करणे, धरणे धरणे, पदयात्रा करने हे सर्व आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी लोकशाही मार्ग आहेत.

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

आता जंतर-मंतरला आंदोलन स्थळातून त्यांनी हटवले, तर मला सांगा, आम्ही कुठे जायचे? देशाच्या राजधानीत ती कोणती जागा आहे, जिथे जात आपले गाऱ्हाणे मांडू शकतो.

इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, आज संपूर्ण देश रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात असंख्य काँग्रेस कार्यकर्ते देशभरातून येथे जमलेत. त्या सर्वांची एकच मागणी आहे की, सुप्रिम कोर्टाने आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे. सीईसीने जे काम केले, ते बैकायदेशीर होते, असंविधानिक होते व त्यांना आपल्या पदावरून राजीनामा हा द्यावाच लागेल.

Web Title: India alliance protest supreme court rahul gandhi gyanesh kumar rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • Mallikarjun Kharge
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला
1

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
2

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Ramdas Athawale: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून राजकारण तापले! विरोधकांच्या सुप्रीम कोर्ट मोर्चाआधी रामदास आठवलेंचे मोठे विधान
3

Ramdas Athawale: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून राजकारण तापले! विरोधकांच्या सुप्रीम कोर्ट मोर्चाआधी रामदास आठवलेंचे मोठे विधान

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!;  महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल
4

INDIA Alliance Supreme Court March: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधक आक्रमक!; महाराष्ट्रातील १०० हून अधिक नेते दिल्लीत दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.