Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय

बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची एक गुप्त बैठक झाली. एकनाथ शिंदेंची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 10, 2026 | 10:34 AM
Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय
Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या ८ खासदारांमध्ये चर्चा
  • बैठकीसाठी मुख्यमंत्री आपली अधिकृत सुरक्षा आणि ताफा सोडून वेगळ्या गाडीने गेले
  • उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांकडून निष्ठेची शपथ घेतली असतानाच या घडामोडी घडल्या
Maharashtra Politics:  राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा भुकंपाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी शिंदे पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. पण त्याचवेळी दिल्लीतील नेतृत्वाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याचेही बोलले जात आहे. पण एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांकडून निष्ठेची ग्वाही घेतली होती. मात्र, या ताज्या घडामोडींमुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘हा’ प्लॅन अखेर समोर

बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची एक गुप्त बैठक झाली. एकनाथ शिंदेंची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे आणि ठाकरके गटाच्या खासदारांची भेट झाली. ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होत. तसेच खासदार श्रीकांत शिंदेहेदेखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे.

तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दीना पाटील, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौर हेदेखील या बैठकरीला उपस्थित होते. तर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर आणखी दोन खासदारांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.या बैठकीत शिंदेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

याबाबत ठाकरे गटाच्या खासदारांना ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत यांना संपर्क साधल्यानंतर अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे. “काहीही झालं तरी मी शिंदेंसोबत जामार नाही.’ असं अरविंद सावंत यांनी सागितलं. तर ‘मी दोन टर्मचा खासदार असून तेव्हापासून हीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याची चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही, बैठक झाली असेल तर फोटो द्यावेत’ असे खुले आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहे.

मी श्रीकांत शिंदेंच्या घरी बैठकीसाठी गेलो  नाही-  संजय देशमुख

तर यवतमाळ-वाशिमचे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनीदेखील या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे, मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हतो, या बैठकीला उपस्थित नव्हतो, ना मला या बैठकीचे निमंत्रण होते. ना कोणी मला बोलावले होते. त्यामुलए या बैठकीला जण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि मी गेलेलो नाहीय.’

Web Title: Another political earthquake imminent in maharashtra secret meeting of 8 mps in thane shindes operation tiger activated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.