Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election Result 2026 : “विजयाचा जल्लोष म्हणून…”, बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

Baramati By Election Result 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक आवाहन करत विजयाचे श्रेय अजितदादांच्या स्मृतींना अर्पण केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 04, 2026 | 12:23 PM
"विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही...", बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

"विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही...", बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • सुनेत्रा पवारांची आघाडी कायम
  • सुनेत्रा पवार यांची 52 हजार 452 मतांची आघाडी
Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar News Marathi : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी आज (सोमवार, ४ मे २०२६ ) सुरु आहे. बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Bypoll 2026) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर सुनेत्रा पवार ४४,००० मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नव्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर. वाय. घुटुकडे यांना १९८ मते मिळाली आहेत.सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. याचदरम्यान बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Bachchu Kadu: ‘प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती ‘शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया समोर

गुलाल कोणीही उधळू नये’

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 52 हजार 452 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीचा विजय हा अजितदादांना समर्पित आहे. विजयाचा जल्लोष कुणी कार्यकर्त्यांनी करू नये. गुलाल उधळू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम… — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 4, 2026

सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावरील पोस्ट

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असताना, आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करते. आज हा निकाल जाहीर होत असताना, आदरणीय दादांच्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या असून आपण सर्वजण भावूक झालो आहोत. दादांवर अपार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाच्या आनंदात कोणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. बारामतीकरांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ही शेवट नाही, तर ही एक नवी सुरुवात आहे , निश्चयाची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!

Vidhan Parishad Election 2026: ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

Web Title: Baramati by election result 2026 sunetra pawar react on baramati vidhansabha result ajit pawar ncp mahaytui pune baramati election result 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
1

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
2

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

बारामतीत भरदिवसा दरोडा! रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या
3

बारामतीत भरदिवसा दरोडा! रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या

Sunetra Pawar : २ लाख १८ हजारांचे विक्रमी मताधिक्य! सुनेत्रा पवारांच्या विजयाने बारामतीचा नवा इतिहास
4

Sunetra Pawar : २ लाख १८ हजारांचे विक्रमी मताधिक्य! सुनेत्रा पवारांच्या विजयाने बारामतीचा नवा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.