Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pankaja Munde On Political Exit: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Pankaja Munde : आज आपण त्या देशात राहतो ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही तरी सत्य बदलणार नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 03, 2026 | 03:40 PM
Pankaja Munde Samruddhi Highway Exit Statement

Pankaja Munde Samruddhi Highway Exit Statement

Follow Us
Follow Us:
  • जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल
  • २४ वर्षांपासून एकाच संघर्षामुळे आता कंटाळा आला आहे
  • लाल दिव्याची गाडी ही मला वैयक्तिक सोयींसाठी मिळालेली नाही
Pankaja Munde On Political Exit: बीडच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं…माझ्या विचाराला समरस नाही अस वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल.”असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची बीडसह राज्याच्याही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

त्याचं झालं असं की, बीडच्या परळी येथे एका कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या समारोपावेळी एका कवीने राजकारणातील विलंबनात्मक कविता सादर केली. या कवितेला पंकजा मुंडे यांनी जोरदार दादही दिली. यावेळी बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “इथे आधी दोन पदरी रस्ता होता, आता चार पदरी, सहा पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एवढं खोदून ठेवलंय की या रस्त्यावरून मी खडकत-खडकत इथपर्यंत पोहचले. गेल्या २४ वर्षांपासून एकाच संघर्षामुळे आता कंटाळा आला आहे. कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावंस वाटतं. पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते, नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. गेली २४ वर्षे त्याच प्रश्नांशी झुंज देत माझा हा प्रवास सुरू आहे.

Maharashtra Land Survey E-Post System: भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

मला मिळालेली लाल दिव्याची गाडी ही मला वैयक्तिक सोयींसाठी मिळालेली नाही. ती केवळ तुमचा विकास करण्यासाठी मिळाली आहे. जनतेच्या या अपेक्षा पूर्ण कऱण्यासाठी आणि रखडलेली विकासकामे अधिक गतीने मार्गी लावण्यासाठी यापुढे अधिक दुप्पट जोमाने काम करेल, ही गाडी, हे पद, ही ताकद, ही लाल दिव्याची गाडी हे सर्व हा प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठीच आहे.असंही पंकजा मुंडे यांनी नमुदं केलं.

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

आज आपण त्या देशात राहतो ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही तरी सत्य बदलणार नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवण्याचे थांबत नाही. म्हणून कोणाची सकारात्मक टीका ऐकण्याची ताकद आणि त्यातून सुधारण्याची देखील तयारी असली पाहिजे, असहीं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

 

 

 

Web Title: Beed politics pankaja munde speech on retirement and politics struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Beed
  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.