Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Breaking News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात 'या' तारखेपासून होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

  • By विवेक
Updated On: May 17, 2026 | 06:56 PM
नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

Follow Us
Follow Us:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्जमाफीची तारीख स्पष्ट केली असून राज्यातील शेतकरी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आज (१७ मे) पुण्यातील कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानात ‘पुणे ऍग्रो हॅकॆथॉन २०२६ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ” या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हि माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता ३० जुन पूर्वी कर्जमाफी केली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत भाष्य करत दुजोरा दिला आहे. सरकारच्या या मोठ्या घोषणेमुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी जून महिन्यात सरकारकडून कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमानंतर याबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “कर्जमाफी संदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक झाली आहे. आम्ही काही अधिकची माहिती मागवली आहे. ती आल्यानंतर आम्ही प्रक्रिया सुरु करू. ३० जूनपूर्वी कर्जमाफ़ी करणार आहोत,” असे ते यावेळी म्हणाले.

कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील – कृषिमंत्री भरणे

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “अजितदादा पवार आपल्यात नाहीत. शेतात बांधावर जाणारा नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिलेला नाही, पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालाला चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पूर्वीचे अनुदान वाटप आणि आताचे अनुदान वाटप यात खूप फरक आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी शेतकऱ्यांना वीज सवलत दिली. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेणारी हि मंडळी आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांना जास्तीत जास्त मदत या सरकारने केली आहे. एमआयचे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. लवकरच कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे ते यावेळी म्हणाले.

झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात? तटकरेंच्या एका सहीमुळे सगळं फिस्कटणार?

Web Title: Cm devendra fadnavis announces loan waiver for farmers in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • devendra fadnavis
  • Farmers News

संबंधित बातम्या

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ
1

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.