Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार

राज्याच्या विधीमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. नागपूरमधील विधीमंडळामध्ये अधिवेशनाचा  पहिला दिवस सुरु झाला आहे. दरम्यान राज्याचे राजकारण पहिल्याच दिवशी तापले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 08, 2025 | 04:52 PM
Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार
Follow Us
Follow Us:

आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशन सुरू 
आदित्य ठाकरेंच्या विधानावर फडणवीस यांचे भाष्य 
ऐन थंडीत राज्याचे राजकारण तापले

नागपूर: राज्याच्या विधीमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. नागपूरमधील विधीमंडळामध्ये अधिवेशनाचा  पहिला दिवस सुरु झाला आहे. दरम्यान राज्याचे राजकारण पहिल्याच दिवशी तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळ्याला लागल्याचा दावा केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘उद्या असे कोणीतरी म्हणेल की आदित्य ठाकरे यांचे 20 आमदार आहेत, ते भाजपच्या गळाला लागले आहेत. असे कोणाच्या म्हणण्याने थोडच काही घडत असते. शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचे काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे. तीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे आमदार घेऊन करायचे काय आहे? शिवसेना मजबूत होण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यात आमची महायुती मजबूत होताना दिसून येईल.”

🕒 2.53pm | 8-12-2025📍Nagpur. LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/0iUgQpbKAd — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आमदार आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्र्यांना 22 आमदार मिळाले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले आहेत. नेमकं कुणी यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणतो,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

 आजपासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. 

Web Title: Cm devendra fadnavis reply to aditya thackeray shivsena split statement maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ
1

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
2

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक
3

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
4

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.