Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

गेल्या आठवड्यात अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पक्षाचे सर्वाधिकार त्यांनी देण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 03:54 PM
Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत 'ही' मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, "अनेक..."

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत 'ही' मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, "अनेक..."

Follow Us
Follow Us:

राज्यात सुरू आहे लाडकी बहीण योजना 
अजित पवारांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले भाष्य

बारामती येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्य शोकमय झाले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगवान झाल्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे अशी मागणी केल्याचे समोर येत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील भाष्य केल्याचे समोर येत आहे.

राज्यात सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे. गेल्या आठवड्यात अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पक्षाचे सर्वाधिकार त्यांनी देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली असल्याचे समोर येत आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत, समोर येत आहे. त्यावर आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले असल्याचे समोर येत आहे.

‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार; मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत अनेक कठोर निर्णय

‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमुळे वाढती वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारला खर्चावर लगाम लावावा लागला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थमंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

हेदेखील वाचा : Devendra Fadnavis on NCP Merger : राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

मुख्यमंत्र्यांच्या अधीन असलेल्या सरकारच्या वित्त विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) अखेर खर्च नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. सरकारी निर्देशांनुसार, १५ फेब्रुवारीनंतर कोणतेही नवीन खरेदी प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत अनेक विभाग त्यांच्या बजेटचा मोठा भाग खर्च करतात हे सरकारच्या लक्षात आले आहे. हे लक्षात घेता, रोख प्रवाह राखण्यासाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी खालील निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, १५ फेब्रुवारीनंतर फर्निचर, संगणक, झेरॉक्स मशीन, उपकरणे किंवा सुटे भाग, कार्यशाळा (सेमिनार) आणि कार्यालय भाडे, दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत.

 

Web Title: Cm devendra fadnavis reply to ajit pawar name ladki bahin yojana amol mitkari maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devendra Fadnavis
  • Ladki Bahini Yojana
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.