• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Cm Devendra Fadnavis Target Uddhav Thackeray Political News

बोलबच्चन भैरवी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर डागलं टीकास्त्र

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे

  • By प्रीति माने
Updated On: Jun 20, 2025 | 04:07 PM
cm devendra fadnavis target uddhav thackeray political news

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी फडणवीस यांनी आज धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिर येथे पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे भव्य उदघाट देखील केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अभिवादन केले. त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुखांचा ब्रॅंड पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे महाराष्ट्रात नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  विचारले असता ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वातंत्र्य सेनानींचा गौरव झाला पाहिजे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम काही वर्षांपासून हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिकारी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी यापूर्वी धरणगावात आलो होतो. आता स्मारकाच्या उ‌द्घाटनाची संधीही मिळाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गोपीचंद पडळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की,  “आज देशात हिंदुत्वाच वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणा बंद करावं” अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. “उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे. लोकांनी 2024 ला त्याचा वाचपा काढला आणि भाजपला निवडून दिले. उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis target uddhav thackeray political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
1

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
2

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
3

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM
Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Feb 17, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.