Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Funeral : बारामतीत लाखोंच्या संख्येने लोटला जनसमुदाय; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

अजित पवारांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री व आमदार बारामतीला पोहोचले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2026 | 11:04 AM
Ajit Pawar Funeral : बारामतीत लाखोंच्या संख्येने लोटला जनसमुदाय; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कारड

Ajit Pawar Funeral : बारामतीत लाखोंच्या संख्येने लोटला जनसमुदाय; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कारड

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येने जनसुमदाय लोटला आहे.

अजित पवारांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले, जिथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अंतिम यात्रा सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झाले आणि सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री व आमदार बारामतीला पोहोचले आहेत. राज्यात २८ ते ३० जानेवारी या तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलेले नेतृत्त्व

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहिलेला चेहरा होते. बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते बारामतीसाठी जगले आणि त्यांचा मृत्यूही बारामतीतच झाला. त्यांना राज्यात ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि कर्तृत्वाची ओळख होती. बुधवारीही ते पंचायत निवडणुकीच्या जाहीरसभांना संबोधित करण्यासाठी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते. बारामतीत लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Death: काय तो रुबाब, काय तो राजेशाही थाट! अजित पवारांच्या ताफ्यात होती एकापेक्षा एक भन्नाट कार, किंमत…

Web Title: Crowd of lakhs gathered in baramati the ajit pawar funeral will take place shortly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात
1

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
2

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
3

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
4

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.