Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची अखेर सहमती; दिल्लीपुढे झुकले एकनाथ शिंदे

भाजपचे ताकदवान स्वरूप पाहता १२ पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणे अशक्य आहे. परिणामी, शिंदे यांना ३ जागांवर निवडणूक लढवण्यास सहमत व्हावे लागले. मात्र, शिंदे यांना खूश करण्यासाठी भाजप एक जागा सोडू शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 09:00 AM
दिल्लीपुढे झुकले एकनाथ शिंदे

दिल्लीपुढे झुकले एकनाथ शिंदे

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर दिल्लीपुढे झुकले आहेत. १७ पैकी किमान ५ जागांवर निवडणूक लढवण्याची शिंदे यांची मागणी होती. मात्र, आता त्यांनी भाजपच्या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप १२, शिंदे शिवसेना ३ आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्यांवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीनंतर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरापर्यंत शाह यांच्यासोबत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा केली.

सूत्रांनुसार, फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपचे ताकदवान स्वरूप पाहता १२ पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणे अशक्य आहे. परिणामी, शिंदे यांना ३ जागांवर निवडणूक लढवण्यास सहमत व्हावे लागले. मात्र, शिंदे यांना खूश करण्यासाठी भाजप एक जागा सोडू शकते. असे झाल्यास, भाजप ११, शिंदेसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवेल.

महायुतीत मतभेद नाहीत

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांचा सूर नरम झाला. त्यांनी सांगितले की, जागावाटपाबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतील सर्व पक्ष राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले असून, दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या सतरा जागांमध्ये जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याचे दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.२८) दिल्ली येथे भेट घेतली. राज्याच्या विकासावर यावेळी चर्चा करण्यात आली, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत.

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

Web Title: Dcm eknath shinde finally agrees to bjps seat sharing formula for maharashtra legislative council election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
1

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
2

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
3

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
4

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.