Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 22, 2025 | 03:03 PM
DCM Eknath shinde thane press confernce on ladki bahin yojana e kyc

DCM Eknath shinde thane press confernce on ladki bahin yojana e kyc

Follow Us
Close
Follow Us:

Eknath Shinde :  ठाणे :  महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेचा हप्ता मिळणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालं आहे, आज पाडवा आहे. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे दिवस येव, अशा सदिच्छा एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत प्रश्न विचारला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी साकारात्मक उत्तर देत थेट हप्त्याचा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार आहे. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीमध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या घरी लक्ष्मी येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. कारण RSS हा एख कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त ही संघटना आहे. कधीही आपत्ती संकट येतं त्यावेळेस RSS ही संघटना धावून जाते. प्रखर राष्ट्र आणि देशभक्तीवर काम करणारी RSS ही संघटना आहे अशा RSS वर बंदी घालावी असं म्हणणं हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

त्याचबरोबर भाई जगताप यांच्यावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय आणि अधिकार घेत असतो. त्यांचा तो निर्णय असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Dcm eknath shinde thane press confernce on ladki bahin yojana e kyc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन
1

Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती
2

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
3

ZP Election 2026 : निवडणुकीचा रणसंग्राम; रत्नागिरीत निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा
4

Corporators Salary : नगरसेवकांचे ‘मानधन’ नेमके किती? वाचा महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या सुविधांचा लेखाजोखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.