Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

बारामतीतील कार्यक्रमात जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला. अजित पवार यांच्या विकासाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 05:29 PM
'अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार'; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

'अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार'; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्वतःकडे घेतली होती. त्यानंतर अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कधी जाणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

“अर्थखाते नसल्याने विकासकामे थांबलेली नाहीत”

जय पवार म्हणाले, “देशातील सर्वाधिक मतांनी सुनेत्रा पवार विजयी झाल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अजित दादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील, असे कोणालाही वाटले नव्हते.” ते पुढे म्हणाले, “अर्थखाते राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत, अशी चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात तसे नाही. दादांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करायचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते.”

अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

“मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्याबाबत दिले आश्वासन”

जय पवार यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले जाईल,” असे सांगितले.

त्याचबरोबर अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे जय पवार यांनी सांगितले.

“दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेन”

कार्यकर्त्यांना संबोधित करताना जय पवार म्हणाले, “मी अजित दादांसारखे काम करण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील आणि बारामतीतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून विकासाची गती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

स्वर्गीय अजित पवारांच्या सहवासातील लोकांसाठी बारामतीत कृतज्ञता स्नेहमेळाव्याचे आयोजन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी–माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बारामती तालुक्यातील आजी – माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मोठ्या प्रमाणात सदस्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. बारामती पंचायत समितीने हा कर्यक्रम आयोजित केला होता. याचवेळी उपस्थितांसमोर बोलताना जय पवारांनी अर्थखात्याविषयी भाष्य केले.

Web Title: Jay pawar on finance ministry devendra fadnavis ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Jay Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
2

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
3

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
4

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.