Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस

Political News: कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ९२.६% राहिला आहे. शिवसेनेने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी भाजपची कार्यक्षमता सरस ठरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 22, 2026 | 08:46 PM
आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस (Photo Credit- X)

आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • आकडे बोलतात!
  • केडीएमसीत खरा बॉस भाजपाच
  • स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस
मुंबई , दि. 22 ( प्रतिनिधी): मुंबई शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्वाच्या कल्याण डोंबिवली मनपामध्ये उत्तम निकाल लागल्या नंतरही कोणाचा महापौर बसणार यावरून वाद रंगताना दिसत असून त्यात मनसेला जवळ करून एकनाथ शिंदेंचे पुत्र व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भाजपावर थोड्या प्रमाणात कुरघोडी केली आहे. पण जर निकालाचे चित्र स्ट्राईक रेटच्या कोनातून पाहिले तर भारतीय जनता पक्षाची कामगिरी शिवसेनेपेक्षा अधिक सरस झाल्याचे दिसून येते. खरेतर आधी धुफूस झाल्या नंतरही केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशा नंतर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे प्रांताध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात सविस्तर चर्चा झाली व कल्याण डोंबिवलीची निवडणूकही महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला.

तिथल्या 129 नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपाने 54 जागा लढवल्या तर शिवेसनेने 65 जागा लढवल्या. भाजपाने 54 पैकी पन्नास जागा जिंकताना तब्बल 92.6 टक्के इतका जबर स्ट्रार्ईक रेट गाठला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 65 पैकी 53 ठिकाणी जय मिळाला. म्हणजेच सेनेचा स्ट्राईक रेट हा 81.5 टक्के इतका राहिला.

भाजपाने त्यांच्या पेक्षा लढवलेल्या जागांपैकी दहा टक्के अधिक ठिकामी विजय खेचून आणला ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही याकडे स्थानिक भाजपा नेते लक्ष वेधत आहेत. जरी डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचाच माहपौर होईल असे वारंवार जरी सांगत असले तरी, प्रत्यक्षात त्यांचे काही निराले डाव असावेत अशी शंका घेण्यास वावा आहे. शिवसेनेने अचानक गट स्थापनेच्या टप्प्यावर मनसेचे स्थानिक नेते माजी आमदार राजू पाटील यांना सोबत घेत, पाच नगरसेवकांच्या मनसे गटाचे समर्थन शिंदे सेनेसाठी मिळवल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब

केडीएमसीमध्ये महायुतीच्या विजयाची लाट निर्विवाद आहे, परंतु आकडेवारी युतीमधील खऱ्या नेतृत्वाचे चित्र स्पष्ट करते. शिवसेनेने जास्त जागा लढवल्या असल्या तरी, भाजपने जागांची निवड आणि प्रचारामध्ये अचूक नियोजन करून कमी उमेदवारांतूनही उत्कृष्ट निकाल दिला याचीही नोंद भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही घेतलेली आहे, याकडेही जाणकार लक्ष वेधतात. या निकालातून असेही स्पष्ट होते आहे की अधिक कार्यक्षमता, उमेदवारांचा चांगला दर्जा, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि मतदारांशी असलेली मजबूत नाळ यातून भजापाने घवघवित यश संपादन केले आहे.

जाणकार असेही सांगतात की अधिक स्ट्राईक रेटमध्येच कल्याण डोंबिवलीचा खरा बिग बॉस कोण हे स्पष्ट होते आहे. जर भाजपाने स्वबळावर ही निवडणूक लढवली असती तर त्यांचेच स्पष्ट बुहमत प्रस्थापित झाले असते, पण युतीचा धर्म भाजपाने पाळला. आता जवळपास बरोबरीने जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाला केडीएमसीच्या सत्तेत तितकाच मोठा व स्पष्ट वाटा देणे हे ही नैसर्गिक न्यायाच्य दृष्टीने योग्य ठरते.

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

Web Title: Kdmc election results 2026 bjp strike rate higher than shivsena shrikant shinde mns support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • BJP
  • kalyan dombivli muncipal corporation
  • KDMC Election 2026
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला बळकटी; ‘या’ बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश
1

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला बळकटी; ‘या’ बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

Maharashtra Politics: तयारी केली पण….; ‘या’ नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?
2

Maharashtra Politics: तयारी केली पण….; ‘या’ नेत्यांचं महापौर होण्याचं स्वप्न भंगलं, पुण्यात काय होणार?

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया
3

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट
4

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.