Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: तळकोकणात वाद तर रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजयाचा दावा; ‘मविआ’चे टेंशन वाढले

गृहराज्य मंत्री योगेश कदम गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहागी शहरातील युतीच्या सर्व उमेदवारांच आढावा घेतला. त्यानंतर बाजारपेठेत व्यापारी आणि अन्य नागरिकांची भेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 02:53 PM
Maharashtra Politics: तळकोकणात वाद तर रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजयाचा दावा; 'मविआ'चे टेंशन वाढले

Maharashtra Politics: तळकोकणात वाद तर रत्नागिरीमध्ये महायुतीचा विजयाचा दावा; 'मविआ'चे टेंशन वाढले

Follow Us
Follow Us:

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचे गुहागर येथील प्रचारात प्रतिपादन
सर्व जागा महायती जिकणार- योगेश कदम
महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करावे

गुहागर: विधानसभा निवडणुकांपेक्षाही महायुतीसाठी चांगल वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगा परिषद, नगरपंचायतीमधील सर्व जाग महायुती जिंकेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुहागरमध् केले. यावेळी त्यांनी गुहागर बाजारपेठन युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. गुरुवा सायंकाळी गृहराज्य मंत्री योगेश कदम गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहाग शहरातील युतीच्या सर्व उमेदवारांच आढावा घेतला. त्यानंतर बाजारपेठेत व्यापान आणि अन्य नागरिकांची भेट घेतली. युतीच्य उमेदवारांच्या पाठीशी उभे राहाण्याच आवाहन मतदारांना केले. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या त्यानंतर पुन्ह आपल्या भेटीसाठी येईन, असे आश्वासन यावेळी कदम यांनी मतदारांना दिले.

महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करावे
याच दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंधुदुर्गमधील भाजप व शिवसेनामधील वादावर बोलताना ते म्हणाले की, महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या निवडणुका स्थानिकांच्या असल्यामुळे काही ठिकाणी मित्रपक्षच समोरासमोर ठाकले आहेत. अशावेळी एकमेकांवर आरोप न करता मैत्रीपूर्ण लढ़ती व्हाव्यात अशी अपेक्षा होती. मात्र सिंधुदुर्गमध्ये जे काही चालले आहे याची माहिती मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी आपल्या वरिष्ठांकडे कळविले असेल. त्यामुळे त्यामध्ये वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील.

‘या’ महामार्गासाठी दुकाने पाडली, आता पुढे काय?; तब्बल 22 दिवस झाले तरी देखील…

खेड नगरपरिषद आम्ही जिंकणार ही वस्तुस्थिती
खेड नगरपरिषदेमधील उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराने माधार घेतल्यामुळे महायुती दादागिरी करत असल्याचा आरोप झाला आहे. त्यावर बोलताना योगेश कदम म्हणाले की, मुळात उबाठा शिवसेनेला खेडमध्ये उमेदवार मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी खेड शहरातील उबाठा शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पतसंस्थेमधील कर्जदारांवर उमेदवारीसाठी दबाव टाकला होता, आणि उमेदवारी दिली होती.
अशा जोर जबरदस्तीने उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी ज्या उमेदवाराने माघार घेतली त्या प्रभागात महायुतीची ताकद आहे. तेथे दिसणारा पराभव लक्षात घेऊन संबंधित उमेदवाराने माघार घेतली असेल. आम्ही महायुती म्हणून लढत असल्याने खेड नगरपरिषद आम्ही जिंकणार ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अशाप्रकारचे आरोप करुन महायुतीला बदनाम केले जात आहे.

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले

गुहागर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७प्रभागांमध्ये दाखल झालेल्या एकूण ५६ अजापैकी ५ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने ५१ उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठीचे दाखल झालेल्या ७ अजर्जापैकी २ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून आली. नाराज उमेदवार आपली मते कोणाच्या मतपेटीत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ऐन थंडीमध्ये गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे.

Web Title: Mahayuti won all seats in ratnagiri said yogesh kadam local body election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.