Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’

उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत की, काय तर भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सध्या त्यांनी संयम ठेवला आहे. पण संयमचा विस्फोट होईल. आमचा विनयभंग करून झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2026 | 11:51 AM
खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाचे सात खासदार भाजपमध्ये गेले. भाजप राजकारण करत आहे. त्यांच्या राजकारणाला एकच शब्द आहे निर्लज्ज. चड्ढा या अगोदर भाजप गुंडाची पार्टी बोलत होते, अचानक भ्रष्टांकडे कसे गेले? बकासूर यांची भूक मिटत नाही, याची पार्टी बकासूरसारखी आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भाजपची भूक मिटतच नाही. आमच्या पार्टीसारखं, एनसीपीसारखं झालं आहे. ट्रम्प बोलत होते भारत नरक राष्ट्र आहे असं म्हटलं ते बीजेपीसारखं दाखवत आहे. पार्टी सोडायला दबाव होता. पण आम्ही पार्टी सोडली नाही, ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते घाबरतात. विरोधी पक्ष कमजोर नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पुढे जात आहे. उद्धव ठाकरे दुःखी आहे. यामध्ये संविधानाची हत्या झाली आहे. न्यायव्यवस्था जर बघत नसतील तर बागेश्वर धाममध्ये जाऊन न्याय मागावं लागेल किंवा त्यांना वकील म्हणून कोर्टात घेऊन जावं लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Arvind Kejriwal : ‘भाजपने पुन्हा एकदा…’, 7 खासदार फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत की, काय तर भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सध्या त्यांनी संयम ठेवला आहे. पण संयमचा विस्फोट होईल. आमचा विनयभंग करून झाला आहे. आम्ही उभे राहिलो आहे. आता खरात बाबाचे दोन पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांची भाजपवर टीका

राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडण्याच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण अचानक तापले आहे. 7 खासदारांच्या फुटीनंतर प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना केजरीवाल यांनी फक्त एका ओळीत आपले मत मांडले. त्यांनी लिहिले, “भाजपने पुन्हा एकदा पंजाबी लोकांचा विश्वासघात केला आहे.”

Web Title: Mp sanjay raut criticized on bjp over many issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • BJP Politics
  • BJP-Shivsena
  • MP Sanjay Raut
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
3

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
4

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.