इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला आहे.
२० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत BCCI वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये आगामी नेतृत्वाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Vote Chori: मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा…
Rahul Gandhi Press Conference Live : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे. 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार असं सांगत मत चोरीवर अनेक खुलासे केले…
भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून या राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
बुधवारी ओवैसी यांनी आसाम भाजपच्या व्हिडिओचा हवाला देत म्हटले की, ते राज्य मुस्लिम बहुल म्हणून दाखवते, परंतु प्रत्यक्षात ते तसे नाही. त्यांनी यावेळी व्हिडिओवर आक्षेप घेत राग व्यक्त केलाय.
आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
आग्रामध्ये एका तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे आणि तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक भाजप नेता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन के
भाजप आमदार हार्दिक पटेल यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०१८ च्या पाटीदार आंदोलन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्याने अहमदाबाद ग्रामीण कोर्टाने त्यांच्यासह ३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
रायबरेलीमध्ये भाजप मंत्र्यांनी केलेल्या विरोधानंतर राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची वाढती लोकप्रियता पाहून भाजप अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.
आता महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल कोण होणार हे पहावे लागणार आहे. केंद्रातील एनडीए म्हणजेच भाजप सरकार महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कोणाची शिफारस करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर “देवाभाऊ” अशा शीर्षकाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र, या जाहिरातींमध्ये कोणताही सोर्स नमूद करण्यात आला नाही.
केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल बच्चू…
TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.
कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील महिलांसाठी राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईची आठवण काढली.