• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Rohit Pawar Will Speak Again Today On Ncp Merger

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वीच एनडीएसोबत राहण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या भेटींना सत्तासमीकरणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 08:10 AM
रोहित पवार बोलणार विलीनीकरणावर आज

रोहित पवार बोलणार विलीनीकरणावर आज (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर झालेल्या उच्च्चस्तरीय भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीला केवळ शिष्टाचार म्हणून पाहायचे की त्यातून काही व्यापक राजकीय संकेत दडले आहेत, यावर राजकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत.

विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पार्थ पवार, जय पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या घडामोडींमुळे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व आणि अजित पवार गटाची एनडीएशी असलेली नाळ अधिक दृढ होत असल्याचे संकेत मानले जात आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वीच एनडीएसोबत राहण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या भेटींना सत्तासमीकरणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. परिणामी, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चाना विराम मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिल्लीतील भेटी आणि आगामी पत्रकार परिषद या दोन्ही घटनांमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संबंध, सत्तेतील स्थान आणि भविष्यातील राजकीय दिशा, याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या तरी विलीनीकरणाची शक्यता मावळल्याचे संकेत दिसत असले, तरी अंतिम निष्कर्षासाठी पुढील घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.

विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार असून, त्यात अजित पवार यांची विलीनीकरणाबाबतची भूमिका उघड करण्याची शक्यता आहे. या निवेदनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चाना नवा आयाम मिळू शकतो किंवा सध्याचे राजकीय तर्क अधिक ठोस होऊ शकतात.

आम्ही एनडीएसोबतच : तटकरे

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी, “आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न येतोच आम्ही कुठे? एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की, आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो कालही होता, आजही आहे आणि उद्या भविष्यामध्येही राहिल. त्यामुळे एनडीएमध्ये येण्याबाबतची स्पष्टता कोणीतरी करणे आवश्यक आहे, असे तटकरे म्हणाले.

हेदेखील वाचा : Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

Web Title: Rohit pawar will speak again today on ncp merger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया
1

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग
2

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब
3

Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…

Feb 12, 2026 | 08:04 AM
कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

Feb 12, 2026 | 08:00 AM
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

Feb 12, 2026 | 07:12 AM
Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Feb 12, 2026 | 07:05 AM
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.